शिवजयंती आणि चांगले कंटेन््ट

19 Feb, 2019 13:12
नमस्कार आज शिवजयंती आहे.
आपल्या परिसरात शिवजयंती निमित्त व्याख्यान मालेचे आयोजन होत असेल तर सामुदाईक रेडिओ केंद्रासाठी त्यातला काही चांगला भाग नक्कीच वापरता येऊ शकेल .तेव्हा वक्त्यांची भाषणे ध्वनिमुद्रित करून एकमेकांना शेअर केल्यास खूप मोठे कंटेन््ट आपल्या हाती लागू शकेल.
quote
 
Register or login to create to post a reply.